लेख वाचायला मजा आली.

आमच्या बऱ्याच हिंदी सिनेमात रडायला 'फूल्ल स्कोप' आहे हे त्याला सांगता सांगता आणखीच हसू यायला लागलं.

अहो 'माहेरची साडी' पाहताना रडणाऱ्या बायका यांचा नुसता फोटु दाखविला तरी पुरे !! :-)

हिंदी गाण्यांची भाषांतरे पाहताना मजा येत असेल नाही :)

थोडक्यात हिंदी सिनेमा म्हणजे तुमच्यासाठी विनोदी आणि जर्मनांसाठी रडका ! :-)

जे सिनेमे आपल्या म्हणजे भारतीयांच्या अगदी अंगावर येतात ते सिनेमे या परदेशी लोकांना कसे काय आवडतात हे मात्र समजत नाही.