कुमार

गझल आवडली परंतू

कसे लोक वेडे तुझ्या मैफिलीचे
पुन्हा ऐकण्या ते तुझी धून आले!

हा शेर अगदीच सरळसोट वाटला (कदाचित मला दुसरा अर्थ असेल तर कळलेला नाहिये) .अर्थात प्रत्येकवेळी विरोधाभास हवाच वगैरे असं नाहिये पण आणखी छान करता आला असता . बघ बरं बरोबर वाटतंय का म्हणणं ?