वैभव, गजल छान आहे.

की तिच्यामुळे पालवी मनाची
अजुनी जिवंत आहे
ती खळाळेल तोवरी म्हणावे
अजुनी वसंत आहे  !!!


हे जास्ती आवडले.

रोहिणी