ती मुक्त खळाळत हसते तेव्हा
लकेर जाते रानी
झाडांना सुचवित गाणी
वावा, कविता सुंदर आहे