"शरदचंद्रजी रावजी पवारजी साहेबजी"

असे ४ वेळा 'जी' लिहिलेला एक भन्नाट फलक मी पुण्यात मॅरेथॉनच्यावेळेस नेहेरू स्टेडियमला पाहिला होता.... असे लिहीणाऱ्यांची मानसिकता माझ्या कल्पनेपलीकडची आहे! शरद पवारांचं नाव शरदचंद्र आहे हे देखिल मला तेव्हा प्रथमच कळालं.

ही अर्थात बरीच जुनी, म्हणजे कलमाडी आणि पवार एकत्र असतानाची गोष्ट आहे...