>महनीय व्यक्तींच्या नावापुढे असे काही लावायला हवेच का? का हवे?
'महनीय' व्यक्ती जेव्हा स्वतःचाच उल्लेख 'जी, साहेब, पंत' इत्यादी लावून करतात तेव्हा ते हास्यास्पद वाटते.
स्वतः ऐकलेले उदाहरण -
वाहतूक पोलिस (दुचाकीवरील कॉलेज कुमारास)- हां बोल रे, नाव काय?
'महनीय' पित्याचा 'महनीय' पुत्र - संजयकुमारजी साहेबरावजी <आडनाव खोडलेले>.
आता बोला!