श्री. परभारतीय/मनोगत संचालक,
आपण येथे संकलित केलेली माहिती अत्युपयोगी आहे. हे लिखाण मराठी विकिपिडीयावर आहे तसे उतरवण्याची परवानगी देण्याची विनंती करीत आहे.
सकारात्मक उत्तराची आशा आहे.
क. लो. अ.
अभय नातू