स्वातिताई,
आपण छान कृति दिली आहे. लवकरच करून बघेन.
एक नम्र सूचना
राईस ऐवजी भात लिहिलेत तर मराठी वाटेल.
मकई राईस मका-भात
तेला ऐवजी तूप घेतले तर जास्त छान लागतो हा भात-राईस.
राग मानू नये,सुभाष