http://mr.wikibooks.org/wiki/Main_Page

येथे अनेक लेख/पुस्तिका लिहून ठेवलेल्या आहेत. हे संकेतस्थळ मुक्त असून येथे कोणालाही योगदान करता येते. अर्थात अपेक्षा आहे की कॉपीराइट नसलेलेच साहित्य येथे लिहावे. ही अपेक्षा मूळ लेखकांच्या हितासाठी आहे. आधीच मराठी लेखकांची मिळकत पुस्तकांच्या रॉयल्टीतून होत नाही त्यात आपण ही पुस्तके फुकट वाटली तर त्यांच्या पोटावर पाय देणेच होइल!

अभय नातू