परभारतीय,

परवानगीबद्द्ल धन्यवाद. विकिपिडीयावर मराठी कसे लिहावे यासाठीचा दुवा मी आपणास व्यक्तिगत निरोपात पाठवत आहे कारण येथे तो (रोमन लिपितील) दुवा दिल्यास मला दुव्यातील अक्षरांच्या दहापट देवनागरी लिखाणाचे चऱ्हाट लावावयास लागेल :-)

क. लो. अ.

अभय नातू