नाही हो,राग कसला त्यात? मका-भात असं मी मनाशी म्हणून पाहिलं, आणि मकई राईस पण ! तेव्हा मला मकई राईस कानाला बरं वाटलं!( सवयीचा ही परिणाम असेल),पण मका-भात म्हणणेच मराठी..मान्य.
धन्यवाद,
स्वाती