मी लेखात दिलेले ६ आणि ९ ऑगस्टचे जीवितहानीचे आकडे तारांकित केले होते पण त्याची अधिक माहिती देण्याचे राहिले होते.
याविषयावर खूप तऱ्हेने चर्चा झाल्या. त्यातून खालील आकडे जास्त आधारभूत समजले जातात.
प्रत्यक्ष अणुहल्ल्याने आणि नंतरच्या अणुकिरण संसर्गाने ३१ डिसेंबर १९४५ पर्यंत मृत्यूमुखी पडलेल्या जपानी (बहुसंख्य नागरीक -सैनिक नव्हे) संख्या हिरोशिमा येथे १४०,००० आणि नागासाकी येथे ७४,००० अशी एकूण २१४,००० मानली गेली आहे.
कळवे,
परभारतीय