मी ऐकलेल्या आवृत्तीत तळ्याकाठी अमिताभ बच्चन "माझी बायको पाण्यात पडली" म्हणून रडत बसलेला होता. जलदेवतेने त्याला अनुक्रमे परवीन बाबी, रेखा आणि जया भादुरी पाण्यातून काढून दाखवल्या, आणि त्याच्या प्रामाणिकपणावर खूष होऊन शेवटी तिघीही त्याला देऊन टाकल्या.