प्रियाली, सुंदर लेख आणि हॅलोवीन बद्दल अतिशय उपयुक्त माहिती दिली आहेस. इतके दिवस हॅलोवीन साजरा करतात, हे पाहत होते पण त्यामागील इतिहास माहित नव्हता. या लेखामुळे समजला, धन्यवाद. पुढील भागाच्या प्रतिक्षेत...श्रावणी