मी माझी घोषणा इथे लिहितोय.

मी राज जैन (मनोगतावरील सध्याचे टोपणनाव: हिंदू, पूर्वीची टोपणनावे: रुद्र, शनी) अशी उद्घोषणा करतो की "मी मनोगतावर तसेच महाजालावर मराठी मध्ये जे काही लिहले आहे ते" त्याचा प्रताधिकार माझ्याकडे आहे. नमूद केलेले हे लेखन  मी सार्वजनिक हिताच्या दृष्टीने , बौद्धिक संपत्ती व प्रताधिकारातून मुक्त करत आहे.या नमूद  लेखनाचा उपयोग कुणीही,माझ्या कोणत्याही बंधना शिवाय,( कायद्यांची इतर बंधने असतीलतर,अशी व्यक्ती, स्व-जबाबदारीवर ) कोणत्याही स्वरूपात वापर सार्वजनिक स्वरूपात करू शकते.

राज जैन

------------------------------------

मिलिंद राव  व विकीकर एकदमच छान कल्पना आहे ह्या मुळे आता मला काहीच अडचण राहणार नाही.... माझ्या वाचनालयामध्ये नवीन नवीन लेख / कथा ह्यांचा वाचनीय साठा वाढेल अशी अपेक्षा!

मिलिंद राव अपहरण कधी देताय ? लवकर द्या वाट पाहतोय !