संकेतस्थळचे युनिकोड रुपांतरण - जर संकेतस्थळ HTML मध्ये आहे तर रुपांतर करण्यासाठी तुम्हाला फक्त दोन साधनांची गरज आहे एक बरहा व दुसरे साधन एखादा HTML Editer. जे जे शब्द Tag (< >) च्या आत आहेत ते बराहा वापरुन लिहावे.  

पीडीएफ चे एचटीएमल रुपांतरण कसे करावे?

हा घ्या दुवा

आपलाच !

राज जैन