मनाविरुद्ध गुरुजींना स्टेजवरती आणलं
चार शब्द बोला म्हणून खूप खूप ताणलं
खुप प्रयत्न करुनही मला नाही जमलं
शेवटी काय हे गुरुजींनीही मानलं