हे नांव आवडले,चपखल आहे. लेख ही छान!
जर्मनीत सुद्धा आता हॅलोविनचे लोण येऊन पोहोचले आहे, चित्रविचित्र मुखवटे,पोषाख करुन तरुणाई हॅलोविनमय होते,घरावर इलेक्ट्रिकची चिमुकल्या भोपळ्यांची तोरणे लावते,दारात,जिन्यात खास हॅलोविनचे भोपळे ठेवते,पण जुन्या पिढीतील लोकांना ते ' फ्याड' वाटते.(भारतात वॅलेंन्टाइन डे साजरे करतात,ते जसे तिथल्या जुन्या पिढीला फ्याड वाटते,तसंच. generation gap ला देश,धर्म वगैरे काही नसते..)
स्वाती