आपण करीत असलेल्या संकलनाबद्दल आभार, घेत असलेल्या मेहनतीबद्दल कौतुक आणि प्रकल्पाला शुभेच्छा.

माझी शंका -
पुनश्च, पुन:श्च ह्यापैकी कोणते बरोबर.

(गेल्या काही दिवसापासून माझ्या कळपटलातून विसर्गाच्या ऐवजी colon (:) टंकित होत आहे. वर मला विसर्गच लिहायचा होता पण तो तसा टंकित झाला नाही.)