वेदश्री तू छान लिहिले आहेस.
पण माझा तरी असा अनुभव आहे की खेळता-खेळता शिकवताना थोड्याच वेळात मुलांचे खेळाकडे लक्ष जास्त आणि अभ्यासाकडे कमी होते. किती वेळा वेगवेगळ्या युक्त्या वापरून शब्दांचे स्पेलिंग शिकविले तरीही काही केल्या पाठच होत नाही. आणि शेवटी आपला संयम सुटतो आणि नको तो अभ्यास असे होते.