विलासराव, हौसलाअफजाई के लिये शुक्रगुजार हूँ!

तुम्ही म्हणता ते खरेच आहे. प्रत्येक व्यक्तीस एकांतवासाचीही गरज असतेच. मात्र ती एकाग्रता साधण्यासाठी. हवा तसा एकांतवास, मोकळेपणा आणि कार्यतन्मयता साधता येणे हेच शिथिलीकरणाचे इप्सित असते.