अभय,

दुवा कसा द्यावा या बद्दल माहिती इथे मिळेल,

तांत्रिक माहिती

आपण विकी वर मराठी कसे लिहायचे याचा दुवा इथे जरूर द्यावा, मलाही ते माहित नाही. आणि मझ्यासारख्यांना त्याचा फ़ायदा होईल.

--सचिन