अगदी उत्तम लेख.

उत्तम शुद्धलेखन. लांब आणि आखूड वाक्यांचा योग्य उपयोग. परिच्छेदांची योग्य लांबी. भाषाही महेश म्हणतात तशी ओघवती.

असे लेख वाचताना खरेच आनंद होतो.


चित्तरंजन

अवांतर:
ह्या भोपळ्यांना तोफेतूनदेखील डागतात म्हणे.एवढ्या मोठ्या-मोठ्या भोपळ्यांचे पुढे काय होते हे जाणून घेण्याची इच्छा आहे.  आमच्या मावश्यांनी हॅलोविन साजरा केला असता तर त्यांच्या गोड पुऱ्या नक्कीच बनवल्या असत्या.