प्रफ़ुल्ल,
आठवण छान आहे. आताच एका मित्राकडुन कन्फ़र्म करुन घेतले, त्याला पण हा लेख वाचायला दिला. :)
बाकी तुमच्या सारखेच आम्ही इचलकरंजीला (कोल्हापूर) असे चित्रपट बघितलेत 'गुरू' थिएटर हे घराशेजारीच असल्याने तिथे जास्ती जाणे होत असे. इथे पण दिलेल्या नंबर प्रमाणे खुर्चीवर बसणे निषिद्धच मानतात ;-) , आपले सगळे लोक खुर्चीवर बसेपर्यंत जागा पकडुन ठेवणे म्हणजे दिव्यच! शिवाय कोल्हापूरकडचे म्हणजे, भाषा किती 'अलंकारीक' असते हे सांगणे न. ल. :)
--सचिन