लेख वाचून मलाही आनंद झाला. हॅलोविन कसा साजरा करतात हे माहित होते. का साजरा करतात ते आज कळले. लहान मुले मुखवटे घालून शेजाऱ्यांकडे जातात. शेजारी  चॉकलेट किंवा एखादी भेट देऊन त्यांचे स्वागत करतात या मागे काही खास कारण आहे की तो कौतुकाचा भाग आहे? पुढच्या भागांची वाट बघतेय.