पुढच्यास ठेच.....मागचा शहाणा!
धन्यवाद, फार दिवसांनी ही म्हण वापरायला मिळाली.
ते सुद्धा आम्ही "मागच्या शहाण्यांत.........!
वास्तविक आम्ही पुढचे ....सतत ठेचा खाणारे..... तुम्ही संधी दिलीत.
असो, पुढच्यावेळी तुम्ही मागे रहा आणि आम्ही टोला खातो. चलता है.
अहो टोल खाण्यातसुद्धा गंमत आहेच की.....
ह̱. घ्या.