प्रफुल्ल७७,

गावाकडच्या माणसाला भेटून होतो तसा आनंद झाला तुम्हीही खानदेशी असल्याचं समजल्याने. येऊ द्या आणखीन झकास लेख !

आमच्या कडे तिकीट नंबर नुसार बसण्याची सैकुचित प्रथा नाही!

मस्त ! खूप आवडलं हे वाक्य. खूप खरं आहे ते रांगड्या खानदेशाबद्दल.

'धौम्रपाना'बद्दलचे तुमचे विचार आवडले नाहीत पण म्हणून काही मी 'रिक्षा भरून' आणणार नाही. :D 

'रोटी, कपडा और मकान' चा चॅरिटी शो बाबा आणि त्यांच्या कॉलेजमधल्या मित्रांनी आयोजित केला होता त्याबद्दलच्या बाबांनी सांगितलेल्या आठवणी आठवल्या. धन्यवाद, प्रफुल्ल.