अहो चर्चा आहे म्हणजे हे होणारच वेदश्री. बाकी तुमचं लिखाण मला तर फारच आवडतं बुवा. लिहित रहा नेहमी. मी लेकराबद्दल नेहमी म्हणते की याचे जसे अभ्यास न करण्याचे बहाणे आहेत ना तसेच जरा मोठा झाला की अभ्यास करण्याचे बहाणे देखील बघायला मिळणार आहेत. :) मग पुष्कळ झाला अभ्यास, आता बास असं देखील मीच म्हणणार आहे. आयुष्य आहे हे असंच चालायचं. काही दानं तुमची काही आमची.