या चित्रपटात सुरवातीला जेव्हा सलमान, मोहनीश, त्याचे काका रेणुका शहाणे ला बघायला येतात तेव्हा एक जुनं घर दाखवलं होतं....

परंतु जेव्हा रेणुका मरते (म्हणजे आपल्या माहेरी) तेव्हा एक मोठा बंगला दाखवला आहे. ते जुनं घर पुन्हा शुट केलंच नाही.....

म्हणजे एक गाण आहे "चॉकलेट लाइम ज्युस...." तेही एक मोठ्या बंगल्यात हे कसे बुवा.....

..................................

"याराना" मधे एक सिन आहे त्यात अमजद व अमिताभ पॅरेशुट्वरुन उडण्यापुर्वी काळं आणि सफ़ेद हेल्मेट उडताना मात्र बदललेलं दिसलं....