'पाठांतर' अजिबात वाईट नाही. कोर्डे यांचा प्रश्न पाठांतराचे महत्त्व विचारणारा आहे घोकंपट्टीचा नव्हे त्यामुळे पाठांतर मुळीच त्याज्य नाही पण पाठांतर आणि घोकंपट्टी यात गफलत मात्र होता कामा नये.

यू सेड इट ! सुखदाशी फुल्टू सहमत.