सुवर्णमध्य म्हणुन मामाच्या मुलीशी लग्न हा पर्याय मला योग्य वाटतो.

जीवशास्त्रीय दृष्टीकोनातून मामाची मुलगी तुमची बहीण होते. अश्या जोडप्यांच्या अपत्यांत हानीकारक जनुके असण्याची शक्यता जास्त असते. (उदा हिमोफिलीया सारखे आजार) तेव्हा हा पर्याय कुठल्याही परिस्थितीत नको!