आधी ३ हत्तीवर ३००० केळी ३३३ कि.मी.न्या व ९९९ केळी खायला घाला.
३३४ कि.मी. झाल्यावर फक्त एका हत्तीला १ केळे द्या व उरलेल्या दोघांना निरोप.
एक नवीन हत्ती व एक जुना हत्ती आणि २००० केळी घेऊन ५०० कि.मी. जा. त्यात १००० केळी ख़ायला घाला. ८३४ कि.मी. नंतर एक हत्ती सोडा. दुसऱ्या हत्तीला आणखी एक कि.मी. नेऊन केळे न देता निरोप द्या. आतापर्यंत ८३५ कि.मी. झाले. आजून १००० केळी शिल्लक आहेत.
इथे पाचवा हत्ती घेऊन उरलेले १६५ मि.मी. जा पण फक्त १६४ केळी देण्याची गरज आहे. म्हण्जे ८३६ केळी दिल्लीला पोचली.
आले ना उत्तर?