परवाच नवऱ्याला त्याच्या ब्रिटीश मित्राकडुन ह्या सणाविषयीची माहिती आणण्यास सांगितले होते. पण त्या आधीच तुच ही माहिती अतीशय सुंदर आणी सोप्या पद्ध्तीत सांगितलीस त्याबद्द्ल धन्यवाद.
तसेच इथे घरोघरी लहान मुले भेट मागायला का येतात ते पुढील भागात सांगितलेस तर बरे होईल. आता ह्या सणाबद्द्ल अपेक्षीत माहिती मिळाल्यामुळे साजरा करताना उमजुन साजरा करण्याचे समाधान मिळेल.