या चित्रपटात सुरवातीला जेव्हा सलमान, मोहनीश, त्याचे काका रेणुका शहाणे ला बघायला येतात तेव्हा एक जुनं घर दाखवलं होतं....
त्यावेळी सर्व कुटुंबीय 'रामटेकडी' या तीर्थक्षेत्री भेटतात, एकमेकांच्या घरी नाही. उंहुं! उंहुं! (सलमान-माधुरीतली छेडखानी) विसरलात वाटतं.