आपण शेवटच्या पायरीत गंमत केली आहे. ती म्हणजे नवीन हत्तीला १६५ कि.मी. साठी १६४ केळी लागतात ती.
समजा आपल्याला दोन कि.मी. हत्तीला चालवायचे आहे. मग सुरुवातीला एक आणि नंतर एका कि.मी. नंतर एक असे दोन केळी लागतात. त्याप्रमाणेच नवीन हत्तीला १६५ कि.मी. साठी १६५ केळी लागणार.
तरीही आपला प्रयत्न नक्कीच चांगला आहे.
- मोरू