सचिन, माहितीबद्दल आभार.

मराठी विकिपिडीयावर मराठीत लिखाण करण्यासाठी खालील दुवे उपयोगी ठरतील.

नवीन लेख कसा लिहावा

 

विकिपिडियावर मराठी लिहिण्यासाठी काय करायला पाहिजे(आपण येथे लिहीत असलात तर फार काही करावे लागत नाही)

 

श्री मिलिंद भांडार्कर व श्री अतुल तुळशीबागवाले यांनी लिहीलेला एक 'कसे करावे' लेख

 

विकिपिडियाचे मुखपृष्ठ

 

याशिवाय काही मदत लागली तर तेथील चावडीवर संदेश लिहावा. तेथील सदस्य मदतीसाठी तत्पर असतात.

क. लो. अ.

अभय नातू