अजबराव,
दिवसा स्वप्ने बघतो मीरात्री जागत बसतो मी...
उगाच कविता करतो मीजगात वेडा ठरतो मी...वा! हे शेर आवडले. छोटी बहर असल्यामुळे गझल सहज-सुंदर वाटते.
- कुमार