निनावीजी,
हातात लेखणी धरून स्तब्ध बसल्ये
आणि
मी आत्ता इथे असते,
तर प्रतिबिंबसुद्धा पडलं असतं त्यात...
या दोन ओळींत विरोधाभास वाटला. नीट अर्थ लागला नाही.... यातला/ली 'मी' त्या ठिकाणी आहे की नाहीये?

- कुमार