की तिच्यामुळे पालवी मनाची
अजुनी जिवंत आहे
ती खळाळेल तोवरी म्हणावे
अजुनी वसंत आहे  !!!
वा वा! सुंदर कविता..
(तिसरी ओळ मी गडबडीत 'कानांना सुचवित गाणी' अशी वाचली. )