'फ' पासून कोणालाही गाणे येत नाहीये तर.. ठीक आहे.. मनोगतवर भेंडी चढली ! :-)
फिटे अंधाराचे जाळे..
झाले मोकळे आकाश..
'श' आलं !
'मनोगत'साठी 'फ'पासून -
फर्स्ट टाईम देखा तुझे दिल खो गया..
सेकंड टाईममे लव्ह हो गया..
ये अख्खा इंडिया जानता है.. हम तुमपे मरता है.. :D