'ण/न' आणि 'ल' चा फेरा खूप झाला आता.. काहितरी वेगळं अक्षर वेगळ्या गाण्यांना घेऊन यायला हवंय. त्यामुळे यांच्या बदली नेहमी न येणारी अक्षरं द्यायची असं ठरवुया. चालेल का?