या आधिच्या ६ भागात भेंड्या खेळल्यामुळे तीच तीच अक्षरे परत परत येत आहेत, त्यामुळे एक वेगळा प्रकार खेळूया का? एकच शब्द द्यायचा त्यानुसार गाणी लिहायची. तो शब्द गाण्यात यायला हवा. आणि तो कोणत्याही क्रमांकावर असला तरी चालेल, म्हणजे तो शब्द एखाद्या गाण्याच्या कडव्यामधे आला तरी चालेल.