हा भागही आवडला.
आमच्या हापिसात आम्ही हा सण (?) साजरा करतो. आमच्या हापिसातील तीन विभागांमध्ये भोपळा कोरणे आणि सजावट अशी स्पर्धा असते. गेल्या वर्षी आमच्या विभागाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. छायाचित्रे खाली पहा.
(तेथे ठेवलेले "२" लिहिलेले कार्ड हे ती सजावट रांगेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर ठेवली होती हे दर्शविण्यासाठी आहे, दुसऱ्या क्रमांकाचे म्हणून नाही. :))