तात्या, वरदाताई व रोहिणीताई अनेक धन्यवाद.

वरदाताई,

सुरेख प्रकाशचित्रे. भोपळ्यावर कोरलेलं ते "कॅस्पर" सारखं दिसणारं भूत पारितोषिक पात्रच आहे. फारच सुरेख.

भयोत्सव भाग - ३ यांत चकवा नावाची भयकथा मनोगतावर टाकली आहे. त्याचा दुवा येथे देते.

भयोत्सव (भाग - ३): चकवा