मला समजलेला आशय असा आहे....
लिहायचंय म्हणून मी लेखणी हाती घेऊन बसले आहे पण सुचत काहीच नाहीये
इतकी मी हरवले आहे दुसरीकडेच कुठे तरी........
हिच जर मी पूर्णत्वाने जागेवर असते तर त्या कागदावर माझं प्रतिबिंब ही उमटलं असतं
बरोबर का गं?
बाकी निनावी सांगेलच.....