मला वाटते भारताचा खरा इतिहास आपल्यासमोर कधीच येणार नाही. भगतसींग, सावरकर, सुभाषचंद्र बोस, जयप्रकाश नारायण, खुदीराम बोस, लाल-बाल-पाल या सारखी कितीतरी व्यक्तीमत्वे इतिहासकार, संशोधक यांनी सामन्य जनतेसमोर येऊ दिली नाहीत. त्यांना गांधी / नेहेरु यांच्या व्यतिरीक्त वेळच नव्हता.
आनंद भातखंडे ...