क्रांतीकारकांनी देशासाठी केलेल्या उच्च त्यागाचे विस्मरन का केल्या गेले हे समजत नाही . जो चाहे जिस पथसे आये साधक केन्द्र बिंन्दु पहुचेगा . अशी संस्कुती असलेल्या देशात ; माझ्या मागे नाही तर तुम्ही योग्य नाही एवढेच नाही तर तुम्ही देशभक्त नव्हे तर वाट चुकलेले देशभक्त म्हणुन तुमची गणना केल्या जाई. त्या दरम्यान प्राणोत्सर्ग अथवा फ़ासावर लटकुन प्राण देणार्या वीरांना कुठ्ल्या शब्दांत बध्द करावे की त्यांच्या कार्याचा गौरव होईल?