रुपकांच्या सौंदर्याने अलंकृत झालेली...

ल्यायले आकाशगंगेच्या जरीची पैठणी..मस्तच

घाव जो देऊन गेली दोन वाक्यातून ती
लागला वर्मी न इतका एकही समरांगणी..एकदम जिव्हारी लागणारा घाव

-मानस६