मिनु,

नेहमीसारखीच छान आहे ग पण

शेवटच्या कडव्यात बिचारी आलय म्हणुन विचारते तिला हवय ते मिळालय मग बिचारी का ग?

अर्नेस्ट हेमिंग्वेचे 'द फ़िशरमन' सारख म्हणायचय का तुला?सांगशिल का?

शीला.