नील,
दीर्घ अनुपस्थितीनंतर स्वागत!

मी कुणाच्याही न हाती लागलो
फक्त शब्दांना सुगावा लागला

मक्ता विशेष आवडला.
जयन्ता५२